Friday, August 22, 2025 10:16:34 AM
पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या राजकारणचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल झाली आहे.
Shamal Sawant
2025-08-18 21:19:58
मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद ठेवायचा की नाही यावर आज (13 ऑगस्ट) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तसेच पुढील सुनावणीसाठी चार आठवड्यांचा वेळ न्यायालयाने मागितला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-13 17:31:54
तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती आहे.
2025-08-12 20:32:06
मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ही कागदपत्रे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत.
Jai Maharashtra News
2025-08-12 20:16:46
गणेशोत्सवादरम्यान तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल.
2025-08-12 17:49:57
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.
2025-08-10 13:40:16
Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
Amrita Joshi
2025-08-07 16:32:19
मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पाडून नवीन बांधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
2025-08-07 11:42:21
राज्यात सध्या कबुतरखान्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दादरमध्ये कबुतरखान्यावर ताडपत्री टाकल्याने जैन आंदोलकांनी बुधवारी दादरमध्ये आंदोलन केले.
2025-08-07 10:02:55
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
2025-08-05 19:05:24
69 वर्षीय रहिवासी महेंद्र पटेल आणि त्यांचा मुलगा प्रेमल पटेल यांनी त्यांच्या परिसरातील महिला रहिवासी आशा व्यास यांना कबुतरांना खायला देऊ नका, असे सांगितले. या सूचनेवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
2025-08-05 17:24:47
रॅपिडोवर रिक्षाचालकांनी केलेली याचिका कोर्टाने फेटाळली; उद्धट वर्तनावरून न्यायालयाने फटकारले. सरकारने बेकायदेशीर बाईक टॅक्सीविरोधात कारवाई सुरू केल्याची माहितीही दिली.
Avantika parab
2025-08-05 15:48:40
सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले, 'आम्ही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहोत. ही कारवाई वैयक्तिक नसून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.'
2025-08-04 17:47:45
उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचार भडकवल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
2025-08-04 17:07:43
महाराष्ट्र सरकारने सहा महिन्यांत 7 निर्णय मागे घेतले, यातील 6 शिक्षण विभागाचे होते. विरोध, न्यायालयीन अडचणी आणि चुकीच्या अंमलबजावणीमुळे सरकारवर विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला.
2025-08-04 15:51:32
माहीम पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत कबुतरांना अन्न देताना दिसली होती.
2025-08-02 14:57:53
या वर्षी देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सूनने फारसा प्रभाव दाखवलेला नाही. 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरी पावसापेक्षा घट नोंदवली गेली.
2025-08-02 14:29:05
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने नोटिफिकेशन जारी केले आहे. तसेच, 18 ऑगस्टपासून कामकाजाचं श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे, अखेर 40 वर्षांच्या कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश मिळाले आहे.
Ishwari Kuge
2025-08-02 14:15:03
2025-07-30 19:16:02
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी, तिला सोमवारी रात्री गुजरातमधील अंबानींच्या 'वंतारा' येथे पाठवण्यात आले.
2025-07-29 18:35:37
दिन
घन्टा
मिनेट